"भजन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
ओळ १:
देवाची स्तुतिपर काव्यरचना साग्रसंगित म्हणुन देवाला भजणे/ किंवा आळविणे याला भजन म्हणतात. हा योगसाधनेतील भक्तीयोगाचा भाग आहे. पुर्वीच्या संतपरंपरेतिल [[संत नामदेव]] , [[संत तुकाराम]] , [[संत चोखामेळा]] ईत्यादि महान संतांनी अनेक भजने तयार केली आहेत. सध्या [[पं. भिमसेनभीमसेन जोशी]] यायांनी गायकानेत्यांच्या गायनाने त्या रचना अजरामर केल्या आहेत.
==भजन==
===स्वरूप===
देवाची स्तुतिपर काव्यरचना साग्रसंगित म्हणुन देवाला भजणे/आळविणे याला भजन म्हणतात. पुर्वीच्या संतपरंपरेतिल [[संत नामदेव]] , [[संत तुकाराम]] , [[संत चोखामेळा]] ईत्यादि महान संतांनी अनेक भजने तयार केली आहेत. सध्या [[पं. भिमसेन जोशी]] या गायकाने त्या रचना अजरामर केल्या.
स्थानिक स्तरावर [[संवादिनी]](हार्मोनियम),[[मृदंग/]], [[तबला/ढोलक]], [[ढोलकी]], [[टाळ/]], टाळ्या यांचा वापर करुन, देवळात देवाचेदेवा समोर बसुन वा घरीच भजन गायले जाते. पुर्वीच्या काळात, रिकामा वेळ सत्कारणी लागावा म्हणुन किंवा बहुदा गुरुवारी भजन करण्याची पद्धत होती. द्रुकश्राव्य माध्यमामुळे व करमणुकीच्या इतर साधनांमुळे भजन हि संकल्पना हळुहळु लोप पावत आहे. अजुनही ग्रामिण महाराष्ट्रात हि परंपरा अनेक ठिकाणी सुरु आहे. [[वारकरी]] भजन प्रसिध्द आहे.
 
निरनिराळी भजनी मंडळे अतिशय सुरेल असे भजनांचे कार्यक्रम करत असतात. काही भजनांमध्ये नाचले जाते.
 
=== परदेशातील स्थिती ===
स्थानिक स्तरावर संवादिनी(हार्मोनियम),मृदंग/तबला/ढोलक,टाळ/टाळ्या यांचा वापर करुन,देवळात देवाचे समोर बसुन वा घरीच भजन गायले जाते. पुर्वीच्या काळात, रिकामा वेळ सत्कारणी लागावा म्हणुन किंवा बहुदा गुरुवारी भजन करण्याची पद्धत होती. द्रुकश्राव्य माध्यमामुळे व करमणुकीच्या इतर साधनांमुळे भजन हि संकल्पना हळुहळु लोप पावत आहे. अजुनही ग्रामिण महाराष्ट्रात हि परंपरा अनेक ठिकाणी सुरु आहे.वारकरी भजन प्रसिध्द आहे.
परदेशात [[चिन्मयानंद मिशन]] तसेच [[इस्कॉन|हरेकृष्ण संप्रदायाचे]] अनुयायी भजनांचे कार्यक्रम आयोजित करत असतात. भक्तीयोगाची साधना म्हणून त्याला चांगला प्रतिसाद लाभलेला दिसून येतो.
 
{{हिंदू धर्म}}
"https://mr.wikipedia.org/wiki/भजन" पासून हुडकले