"शिलालेख" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ १:
'''शिलालेख''' प्राचीन काळी शिळेवर कोरुन ठेवलेला मजकूर असतो. हा सहसा राजाज्ञा किंवा दानवर्णनपर असतो.
ठाणे जिल्ह्यातील सोपारा येथे किंवा विदर्भाच्या [[चंदपूर]] जिल्ह्यातील [[देवटेक]] येथे सापडलेले मौर्य [[सम्राट अशोक|अशोकाचे]] शिलालेख हे [[महाराष्ट्र|महाराष्ट्रातील]] सर्वात प्राचीन लिखित पुरावे होत.
 
{{विस्तार}}
== हे ही पाहा ==
 
*[[कार्ले]]
*[[पांडवलेणी]]
*[[भारतीय शिल्पकला]]
*[[महाराष्ट्रातील लेण्यांची सूची]]
{{विस्तार}}
[[वर्ग:शिल्पकला]]
[[वर्ग:लेणी]]
[[वर्ग:इतिहास]]
"https://mr.wikipedia.org/wiki/शिलालेख" पासून हुडकले