"शल्यचिकित्सा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
ओळ १:
शरीरशास्त्रामध्ये रोगचिकित्सा करितारोगचिकित्सेकरिता दोन पध्दतीचा अवलंब केला जातो. त्यात मुख्यतः कायचिकित्सा (इंग्लिश: Medicine) व शल्यचिकित्सा (इंग्लिश: Surgery) यांचा समावेश होत असतो. यात कायचिकित्सामध्येकायचिकित्सेमध्ये औषधांचा वापर करुनकरून उपचार केला जातो. शल्यचिकित्सामध्येशल्यचिकित्सेमध्ये शस्त्रांचा वापर करुन शारिरीक अंगाच्या आजारांचे किंवा जखम यांच्यावर उपचार केले जातात.
 
=== व्याख्या ===
[[चित्र:Blinddarm-01.jpg|thumb|right|350px|[[आंत्रपुच्छ काढण्याची शस्त्रक्रिया]] चालु]]
Line १० ⟶ ११:
#आवश्यकतेनुसार-
#*ऐच्छिक- ज्यावेळी रुग्णाच्या धोका नसेल त्यावे़ळी नियोजन करुन शस्त्रक्रिया केली जाते त्याला ऐच्छिक शस्त्रक्रिया म्हणतात.
#*आपातकालीनआपत्कालीन- ज्यावेळी रुग्णाच्या धोका असतो त्यावेळी आपातकालीनआपत्कालीन नियोजन करुनकरून शस्त्रक्रिया केली जाते त्याला आपातकालीनआपत्कालीन शस्त्रक्रिया म्हणतात. उदा. [[सीजेरियन सेक्शन ऑपरेशन]]
#उद्देशानुसार-
#*निदानाकरिता- रुग्णाच्या रोगनिदानाकरिता केली जाणारी शस्त्रक्रिया उदा. उदरपोकळीतील अवयव पहाण्यासाठी.
Line १७ ⟶ १८:
#*किमान फाडतोड असणारी- [[लॅपरोस्कोपी]], [[अँजिओप्लास्टी]], इतर.
#*पारंपारिक- [[आंत्रपुच्छ काढण्याची शस्त्रक्रिया]], [[थायरॉईड काढण्याची शस्त्रक्रिया]], इतर.
#अवयांनुरूप-
#अवयांनुरुप-
#*[[ह्रदय शस्त्रक्रिया]].
#*[[पचनसंस्थेतील अवयवांची शस्त्रक्रिया]].
#*[[अस्थिशस्त्रक्रिया]]
#*[[मज्जाशस्त्रक्रिया]]
#*[[न्युरोसर्जरी]]
#*[[मौखिक शस्त्रक्रिया]]
 
 
=== इतिहास ===
 
{{काम चालू}}
[[वर्ग:शस्त्रक्रिया]]