"अंकीय संदेश" च्या विविध आवृत्यांमधील फरक

९० बाइट्सची भर घातली ,  ९ वर्षांपूर्वी
==अंकीकीअंकिकी संदेशवहन==
ही इलेक्ट्रॉनिक संदेश वहनाची ही आधुनिक पद्धतीपद्धत आहे. [[अनुरूप]] पद्धतीमध्ये वाहकपाठवायचा सुक्ष्मसंदेश सूक्ष्म लहरींचेलहरींवर (carrier microwave) गुणधर्मआरूढ करून मुख्यपाठवला संदेशानुरूप बदलवले जातातजातो. या सूक्ष्म वाहक लहरी जेव्हा प्रक्षेपित केल्या जातात तेंव्हा त्यातत्यांत कधीकधी नैसर्गिक विद्युत चुंबकीय प्रदूषणामुळे जे बदल होतात. त्यामुळे संदेश ग्राहकानेसंदेशग्राहकाने ग्रहण केलेल्या संदेशातून वाहक लहरी वेगळ्या केल्यावर मिळणारा संदेश हा मुळमूळ संदेशपेक्षा काहीसा वेगळा असतोअसू शकतो. या दोषावर मात करण्यासाठी अंकिक पद्धातीचा विकास करण्यात आला. या पद्धतीमध्ये मुळमूळ संदेशाचे [[नायक्विस्ट]] सिद्धांतसिद्धान्ताप्रमाणे प्रमाणे ठराविकठरावीक अंतराने नमुने घेतले जातात आणि प्रत्येक नमुन्याचे मूल्यांक प्रक्षेपित केले जातेजातात. हे मुल्यांकमूल्यांक द्विमान (Binary) पद्धतीमध्ये प्रक्षेपित केलेपद्धतीत जातेअसतात. हा प्रक्षेपित केलेला संदेश ग्राहक ग्रहण करतो आणि मुळमूळ संदेशसंदेशाच्या मुल्यांकाधारेमूल्यांकाधारे पूर्ववत बनवतो. अशा प्रकारे, अंकीकीअंकिकी संदेशवहनात मुळमूळ संदेश जसाच्या तसा न पाठविता, केवळ ठराविकसंदेशाच्या ठरावीक अंतराच्या नमुन्यांचे मुल्यांकमूल्यांक प्रक्षेपित केले जातात. आणि यात्यामुळे संपूर्णमूळ पद्धतीचासंदेशाचा दर्जा [[नायक्विस्ट]] सिद्धांतामुळेसिद्धान्तामुळे राखला जातो.
 
[[वर्ग:संदेशवहन]]
५५,२३४

संपादने