"अंकीय संदेश" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: ==अंकीकी संदेशवहन == ही इलेक्ट्रोनिक संदेश वहनाची आधुनिक पद्धती आ...
(काही फरक नाही)

१६:५०, ३० मार्च २०११ ची आवृत्ती

==अंकीकी संदेशवहन ==
 ही  इलेक्ट्रोनिक संदेश वहनाची आधुनिक पद्धती आहे.  अनुरूप पद्धतीमध्ये वाहक सुक्ष्म लहरींचे (carrier microwave) गुणधर्म  मुख्य संदेशानुरूप बदलवले जातात  . या सूक्ष्म लहरी प्रक्षेपित केल्या जातात तेंव्हा त्यात नैसर्गिक विद्युत चुंबकीय प्रदूषणामुळे जे  बदल होतात. त्यामुळे  संदेश ग्राहकाने ग्रहण केलेल्या संदेशातून वाहक लहरी वेगळ्या केल्यावर मिळणारा संदेश हा मुळ संदेशपेक्षा वेगळा असतो. या  दोषावर मात करण्यासाठी अंकिक पद्धातीचा  विकास करण्यात आला. या पद्धतीमध्ये मुळ संदेशाचे  नायक्विस्ट सिद्धांत प्रमाणे ठराविक अंतराने नमुने घेतले जातात आणि प्रत्येक नमुन्याचे मूल्यांक प्रक्षेपित केले जाते. हे मुल्यांक द्विमान (Binary)  पद्धतीमध्ये प्रक्षेपित केले जाते.  हा प्रक्षेपित केलेला संदेश ग्राहक ग्रहण करतो आणि मुळ संदेश मुल्यांकाधारे  बनवतो. अशा प्रकारे अंकीकी संदेशवहनात मुळ संदेश जसाच्या तसा न पाठविता केवळ ठराविक अंतराच्या  नमुन्यांचे मुल्यांक  प्रक्षेपित केले जातात.  या संपूर्ण पद्धतीचा दर्जा  नायक्विस्ट सिद्धांतामुळे राखला जातो.