"त्रिग्वे ली" च्या विविध आवृत्यांमधील फरक

१,१२४ बाइट्सची भर घातली ,  ९ वर्षांपूर्वी
बदलांचा आढावा नाही
'''त्रिग्वे हल्वदन ली''' ([[जुलै १६]], [[इ.स. १८९६]] - [[डिसेंबर ३०]], [[इ.स. १९६८]]) हा [[नॉर्वे]]चा राजकारणी आणि लेखक होता. हा [[नॉर्वेचे परागंदा सरकार|नॉर्वेच्या परागंदा सरकारमधील]] परराष्ट्रमंत्री होता. [[इ.स. १९४६]] ते [[इ.स. १९५२]] दरम्यान ली [[संयुक्त राष्ट्रे|संयुक्त राष्ट्रांचा]] पहिला सरचिटणीस होता.<ref>[http://www.sjomannskirken.no/about-the-gallery/about-the-trygve-lie-gallery/about-trygve-lie ''About Trygve Lie'' (Trygve Lie Gallery)]</ref>
 
{{विस्तार}}
 
{{संदर्भनोंदी}}
 
[[वर्ग:संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस|ली, त्रिग्वे]]
[[वर्ग:इ.स. १८९६ मधील जन्म|ली, त्रिग्वे]]
[[वर्ग:इ.स. १९६८ मधील मृत्यू|ली, त्रिग्वे]]
 
[[en:Trygve Lie]]