"धोंडोपंत बाजीराव पेशवे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
No edit summary
ओळ ४:
{{पेशवे}}
[[वर्ग:पेशवे]]
 
== नानासाहेब पेशवे ==
पाश्वभुमी
दुसरे बाजीराव हे तितकेसे शूर नसल्याने पुढे त्यांची सत्ता संपुष्टात आली. त्यांचे राज्य इंग्रजांनी बळकावले. पेशवे मांडलिक बनले व बिठूर येथे जाऊन राज्य क‍रू लागले.
पुढे काही काळानंतर त्यांनी झाशीच्या राणीच्या मदतीने बिठूर स्वंतत्र घोषित केले.अल्पशा आजाराने त्यांचे निधन झाले व त्यांचे दत्तक पुत्र नानासाहेब पेशवे झाले.
 
पेशवेपदासाठीचा संग्राम
नानासाहेब दत्तक पुत्र असल्याने ईस्ट ईडीया कंपनीने त्यांचा स्वीकार केला नाही. बिठूर जरी स्वंतत्र असले तरी पूर्‍या भारतातच जो पर्यत ईस्ट ईंडीया कंपनीची परवानगी मिळत
नाही तो पर्यत त्या राजाला राजा म्हणून मान्यता मिळत नसे.तोच विरोध नानासाहेबांना झाला .पेशवे पद मिळविणेसाठी त्यांना इंग्रज सेनापती मेन्सन ह्याच्याशी युद्ध करावे लागले.
ह्या युद्धात त्याचा विजय झाला.
 
बिठूरचे विलिनीकरण
नानासाहेब बिठूरचा कारभार नीट चालवत होते.१८५७ चा तो काळ. क्रांतीच्या ज्वाला पेटत होत्या. नानासाहेबांचाही क्रांतीद्लात सक्रीय सहभाग होता. पण इंग्रजांच्या द्लानेहि
बंड मोडायचा निश्चय केला होता. बिठूरवर अचानक स्वारी करून नानासाहेबांना झुकायला भाग पाडले.त्यांनी स्वतःचा जीव वाचावा म्हणून बिठूर फिरंगी सत्तेत विलिन केले ते कायमचेच.