"अनुरूप संदेशवहन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: =अनुरूप संदेश वहन पद्धती= संदेश (Signal) वहनाची किंवा प्रक्रियेची हि ए...
 
No edit summary
ओळ १:
=अनुरूप संदेश (analog Signal) वहन पद्धती=
 
संदेश (Signal) वहनाची किंवा प्रक्रियेची हि एक जुनी पद्धती आहे. प्रत्येक संदेशाची कल्पना आपण एखाद्या आलेख प्रमाणे करु शकतो. ज्यामध्ये 'क्ष' (X) अक्षावर वेळ दर्शवली असते आणि 'य' (Y) अक्षावर त्यावेळेची स्थिती (value) असते. हा संदेश नेहमी सलग असतो. जेंव्हा असा संदेश अनुरूप पद्धतीने पाठवला जातो त्यावेळी तो संदेश एका सूक्ष्म तरंगलाम्बीच्या दुसऱ्या (माहित असलेल्या) संदेशबरोबर संलग्न करून पाठवला जातो. अशा पद्धतीने संदेश दूरपर्यंत वाहून नेण्याची क्षमता कित्येक पटीने वाढते . संदेश ग्रहण करण्यासाठी याच्या उलट प्रक्रिया केली जाते. म्हणजेच ग्रहण केलेला संदेशातून सूक्ष्म तरंगालाम्बीचा संदेश वेगळा केला जातो. प्रत्यक्षात वरवर सरळ दिसणाऱ्या तंत्रात खूप कमतरता आहेत. हे तंत्र नैसर्गिक विद्युत-चुंबकीय प्रदूषणाला अतिशय संवेदनशील आहे.