"सेल्युलर नेटवर्क" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ २८:
 
वरील विद्युत-चुंबकीय लहरींच्या वापर पद्धतीप्रमाणे विकासाच्या काही शाखा तयार झाल्या. या शाखा प्रमाणिकरणासाठीही वापरल्या गेल्या.
वरील वापराच्या पद्धतींवरून वेगवेगळी प्रमाण तयार झाली.
# [[GSM]] (Global System for Mobiles) . ही पद्धती पूर्णत: TDMA संकल्पनेवर आधारित आहे. प्रामुख्याने या पद्धतीचा विकास युरोपमध्ये झाला. या तंत्राचा जागतिक हिस्सा ८०% एवढा आहे .
# [[CDMA]] (IS-95) : ही पद्धती CDMA संकल्पनेवर आधारित आहे. या पद्धतीचा वापर करणारे मुख्य देश US, दक्षिण कोरिया, चीन आणि भारत हे आहेत. या तंत्राचा जागतिक हिस्सा २०% एवढा आहे .
#[[PDC]] : ही पद्धती प्रामुख्याने जपानमध्येच वापरली जाते.
 
 
== हे ही पाहा ==