"मोबाईल फोन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
छोNo edit summary
ओळ ६:
आधुनिक काळातील मोबाईल फोन संभाषणाखेरीज [[इंटरनेट]] न्याहाळणे, संदेश देवाणघेवाण, गाणी ऐकणे, कॅमेरा, रेडियो, जीपीएस इत्यादी कामांकरिता वापरले जातात. [[नोकिया]], [[मोटोरोला]], [[ऍपल]], [[सीमेन्स]], [[सॅमसंग]] हे जगातील सर्वात मोठ्या मोबाईल फोन उत्पादक कंपन्यांपैकी काही आहेत.
 
==मोबाईल फोनचा विजेरी संच====
मोबाईल फोनचा विजेरी संच हा सदैव उत्क्रांत होत आहे. नवनविन तंत्रज्ञान वापरून त्याचे आयुष्य वाढवण्यासाठी प्रयत्न होत आहेत.
मात्र त्याच वेळी विजेरी संच फुटल्यामुले अपघात होत आहेत. याचे प्रमाण नगण्य असले तरी अपघात होत आहेत.