"सेल्युलर नेटवर्क" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ १५:
===पहिली पिढी===
 
मोबाइल उत्क्रांतीची ही पिढी पुर्णपणे अॅनलॉग तंत्रज्ञानवर आधारीत होती. ह्या तंत्रज्ञानाचा व्यापारी दृष्टीने वापर होण्यास १९८० चे मध्यदशक उजाडावे लागले. पहिल्या पिढीचे मुख्यात: दोन तोटे होते. पहिला तोटा प्रमाणिकरणाशी संबंधित होता. प्रत्येक विकासक आपआपल्या पद्धतीने तंत्रज्ञानाचा विकास करत होता. त्यामुळे एका तंत्रज्ञानवर काम करणारे मोबाइल दुसर्‍या तंत्रज्ञानवर काम करत नव्हते. दुयासरादुसरा तोटा अॅनलॉग तंत्रज्ञानाशी निगडीत होता. हे तंत्रज्ञान विद्युत-चुंबकीय लहरींच्या प्रदूषणासाठी अत्यंत संवेदनशील असल्यामुळे ध्वनि लहरी वाहून नेण्याचा दर्जा खालवत असे.
 
===दुसरी पिढी===