"सेल्युलर नेटवर्क" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
छोNo edit summary
ओळ २३:
कुठल्याही रेडियो तंत्रातील अतिमहत्वाचा घटक हा विद्युत-चुंबकीय लहरी असतात. या चुंबकीय लहरींचे उपयोग विविध क्षेत्रात (सैन्य, अवकाश तंत्रज्ञान, दूरसंचार इत्यादी) होत असल्यामुळे त्यांचा पुरवठाही खूप मर्यादित आहे. या कारणाकरिता या लहरींचा वापर फार काळजीपूर्वक आणि पूर्ण क्षमतेने करावा लागतो. या विद्युत-चुंबकीय लहरींचे काही महत्वपूर्ण गुणधर्म असतात, जसे तरंगलांबी, वारंवारीता इत्यादी. यावरूनच ह्या वापराची वेगवेगळी तंत्रे विकसीत झाली. ती सर्वसाधारणपणे खालीलप्रमाणे आहेत.
 
#[[TDMA]] (हे तंत्रज्ञान काळाच्या विभाजनावर आधारित आहे)
#[[FDMA]]/[[WDMA]] (हे तंत्रज्ञान लहरींच्या तरंगलांबीच्या विभाजनावर आधारित आहे)
#[[CDMA]] (हे तंत्रज्ञान काही गणिती संकल्पनांवर आधारित आहे)
#[[OFDMA]] (हे तंत्रज्ञान लहरींची वारांवारीता आणि काही गणिती संकल्पनांवर आधारित आहे)
 
वरील विद्युत-चुंबकीय लहरींच्या वापर पद्धतींप्रमाणे विकासाच्या काही शाखा तयार झाल्या. या शाखा प्रमाणिकरणासाठीही वापरल्या गेल्या.