"शल्यचिकित्सा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो नवीन पान: शरीरशास्त्रामध्ये रोगचिकित्सा करिता दोन पध्दतीचा अवलंब केला जा...
 
छोNo edit summary
ओळ १:
शरीरशास्त्रामध्ये रोगचिकित्सा करिता दोन पध्दतीचा अवलंब केला जातो. त्यात मुख्यतः कायचिकित्सा(Medicine) व शल्यचिकित्सा(Surgery) यांचा समावेश होत असतो. यात कायचिकित्सामध्ये औषधांचा वापर करुन उपचार केला जातो. शल्यचिकित्सामध्ये शस्त्रांचा वापर करुन शारिरीक अंगाच्या आजारांचे किंवा जखम यांच्यावर उपचार केले जातात.
=== व्याख्या ===
[[चित्र:Blinddarm-01.jpg|thumb|right|350px|[[आंत्रपुच्छ काढण्याची शस्त्रक्रिया]] चालु]]
शल्यचिकित्सा म्हणजे तंत्रज्ञानाच्या सहायाने प्रत्यक्ष पेशींची हाताळणी करणे होय.
 
Line ९ ⟶ १०:
#आवश्यकतेनुसार-
#*ऐच्छिक- ज्यावेळी रुग्णाच्या धोका नसेल त्यावे़ळी नियोजन करुन शस्त्रक्रिया केली जाते त्याला ऐच्छिक शस्त्रक्रिया म्हणतात.
#*आपातकालीन- ज्यावेळी रुग्णाच्या धोका असतो त्यावेळी आपातकालीन नियोजन करुन शस्त्रक्रिया केली जाते त्याला आपातकालीन शस्त्रक्रिया म्हणतात. उदा. [[सीजेरियन सेक्शन ऑपरेशन]]
#उद्देशानुसार-
#*निदानाकरिता- रुग्णाच्या रोगनिदानाकरिता केली जाणारी शस्त्रक्रिया उदा. उदरपोकळीतील अवयव पहाण्यासाठी.