"प्रबळगड" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो →‎ऐतिहासिक घटना: नाव-भाषांतर, replaced: काढुन → काढून
ओळ १९:
 
नंतर अहमदनगरच्या निजामशाहीच्या ताब्यात तो आला. निजामशाहीच्या अस्त्तावेळी शहाजीराजांनी निजामशाहीच्या वारसाला छत्र धरुन निजामशाही वाचवण्याचा प्रयत्न केला. पण मोगल
शहाजहान आणि विजापूरचा अदिलशहा यांनी तह करून आपल्या संयुत्क फो॓जा शहाजीराजांच्या मागावर पाठवल्या तेव्हा शहाजीराजे पळ काढुनकाढून कोंढाणा व मुरंबदेवाच्या डोंगरात निघुन गेले.
नंतर कोकणात जंजिर्‍या सिध्दिकडे गेले असता त्याने आष्रय नाकारल्यावर चो॓लला पोर्तुगीजांकडे गेले पण त्यांनीही नकार दिल्यावर शहाजीराजे जिजाऊ, बालशिवाजी आणि लष्करासह
मुरंजनावर गेले. सन १६३६ मध्ये बालशिवाजींनी मुरंजनाचा उंबरठा ओलांडला. १६३६ मध्ये माहुलीचा तह झाला. त्यात कोकण मोगलांच्या ताब्यात गेले आणि मुरंजनवर मोगली अंमल
"https://mr.wikipedia.org/wiki/प्रबळगड" पासून हुडकले