"कंबरमोडी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: {{विस्तार}} ही एक लहान वनस्पती आहे. ही मुरुमाड प्रदेशात जास्त उगवत...
 
छो नाव-भाषांतर, replaced: काढुन → काढून
ओळ २:
 
 
ही एक लहान [[वनस्पती]] आहे. ही मुरुमाड प्रदेशात जास्त उगवते.{{चित्र हवे}} या वनस्पतीच्या पानात [[आयोडीन]] जास्त प्रमाणात असते.{{संदर्भ हवा}} [[पाय|पायास]] ठेच लागुन,वा कोणत्याही प्रकारे [[जखम]] झाली असता,या वनस्पतीच्या पानाचा रस काढुनकाढून त्यावर टाकतात. त्याने जखमेचे [[निर्जंतुकीकरण]] होते व ती पिकत नाही.जखमेस [[खपली]] धरते.
 
 
"https://mr.wikipedia.org/wiki/कंबरमोडी" पासून हुडकले