"चिंटू" च्या विविध आवृत्यांमधील फरक

छो
→‎कथानक: नाव-भाषांतर, replaced: खुप → खूप
छो
छो (→‎कथानक: नाव-भाषांतर, replaced: खुप → खूप)
 
==कथानक==
चिंटू, या मालिकेचा नायक, एका मध्यमवर्गीय घरातील मुलाचे प्रतिनिधित्व करतो. या चित्रकथेच्या मालिकेत त्याच्या दिवसातिल घटनांना एक विनोदी वळण दिले आहे. चिंटू त्याच्या वयाच्या सर्व मुलाना असणरया समस्या भेडसावतात जसेकी पालकांकडून अभ्यासाचा दबाव, गुंड मुलांकडून त्रास वैगेरे. त्याला खोड्या काढायला खुपखूप आवडतात. चिंटू छोट्या छोट्या गोष्टींमधून मजा करत असतो. त्याला क्रिकेट बघणे आणि खेळणं आवडत. शेजारच्या जोशीकाकूंच्या बागेतून आंबे किंवा कैर्‍या तोडणे हा पण एक आवडता उद्योग आहे. त्याला प्राणी पाळणे आवडते पण त्याचे आई पप्पा त्याला नेहमी विरोध करतात.
 
==पात्रे==
३३,७४४

संपादने