"बाल्टिक समुद्र" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.6.3) (सांगकाम्याने वाढविले: ltg:Baļtejis jiura
छो नाव-भाषांतर, replaced: असुन → असून
ओळ १:
[[चित्र:Baltic Sea map.png|right|thumb|300 px|युरोपाच्या नकाशावर बाल्टिक समुद्र]]
'''बाल्टिक समुद्र''' हा [[उत्तर युरोप]]ामधील एक [[समुद्र]] आहे. बाल्टिक समुद्र १,६०० किमी लांब व सरासरी १६६ किमी रूंद असुनअसून त्याचा साधारण ४५% भाग गोठलेल्या स्थितीत असतो. ह्या समुद्राचे पाणी इतर समुद्रांच्या पाण्यापेक्षा कमी खारट परंतू गोड्या पाण्यापेक्षा अधिक खारट आहे.
 
[[डेन्मार्क]], [[एस्टोनिया]], [[फिनलंड]], [[लात्व्हिया]], [[जर्मनी]], [[लिथुएनिया]], [[पोलंड]], [[रशिया]] व [[स्वीडन]] हे देश बाल्टिक समुद्राच्या किनार्‍यांवर आहेत.