"मालेगाव" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ArthurBot (चर्चा | योगदान)
छो सांगकाम्याने वाढविले: war:Malegaon
No edit summary
ओळ १०:
|लोकसंख्या_वर्ष = २००७
}}
'''{{PAGENAME}}''' हे [[भारत|भारताच्या]] [[महाराष्ट्र]] राज्यातील [[नाशिक जिल्हा|नाशिक जिल्ह्यातील]] [[मालेगाव तालुका|मालेगाव तालुक्याचे]] गाव आहे.ह्या शहराचे मुल नाव माळीगाव असे आहे .परंतु मालेगाव असा अपभ्रंश करण्यात आला आहे.
 
'''मालेगाव''' हे शहर तालुका मुख्यालय असुन [[नाशिक जिल्हा|नाशिक जिल्ह्यात]] येते. मालेगाव मोसम व [[गिरणा नदी|गिरणा नद्यांच्या]] संगमावर वसलेले आहे. या शहराची लोकसंख्या अंदाजे ८ लाख आहे.
"https://mr.wikipedia.org/wiki/मालेगाव" पासून हुडकले