"जीनोम" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: सजीवाच्या सर्व गुणसूत्रांवरील सर्व जनुकांचा ड...
 
No edit summary
ओळ १:
[[सजीव|सजीवाच्या]] सर्व [[गुणसूत्रे|गुणसूत्रांवरील]] सर्व जनुकांचा डिऑक्सिरायबोन्यूक्लिक ऍसिड (डीएनए) संरचना, त्यांचे स्थान, क्रम, कार्य, प्रकार, जाळे, विकृती यांची इत्थंभूत माहिती देणारा आराखडा म्हणजे जीनोम होय. यास सजीवाची 'जनुकीय कुंडली' असेही म्हंटले जाते.
 
जीनोम या शब्दात 'जीन' (म्हणजे [[जनूकजनुक]]) आणि 'क्रोमोझोम' (म्हणजे [[गुणसूत्रे]]) या दोन शब्दांचे एकत्रीकरण आहे.
 
== स्वरूप ==
प्रत्येक सजीव पेशीत डिऑक्सिरायबोन्यूक्लिक ऍसिड (डीएनए) च्या रूपात एक किंवा अधिक गुणसूत्रे असतात. डीएनए रेणू म्हणजे ए, टी, जी, सी अशा चार छोटय़ाछोटया रेणूंची विशिष्ट क्रमातील अखंड साखळी असते. ही साखळी प्रत्येक सजीवाची असते. ही चाराक्षरी जैविक काहिती म्हणजेच त्याचा जीनोम होय.
 
== संशोधन ==
जीनोम्सचा अभ्यास [[आरोग्य]], [[पर्यावरण]], [[औषध निर्मिती]], [[अन्न]], [[सुरक्षा]], नगदी [[पीक]], [[उत्क्रांती]]ची दिशा अशा विविध हेतूंनी केला जातो. ही माहिती संकलित करण्यासाठी यासाठी इंटरनॅशनल न्युक्लिओटाईड सिक्वेन्स डेटाबेस कोलॅबोरेशन (international nucleotide sequence database collaboration.) ही केंद्रीय संस्था कार्यरत आहे.
 
जीनोम्सचा अभ्यास [[आरोग्य]], [[पर्यावरण]], [[औषध निर्मिती]], [[अन्न]], [[सुरक्षा]], नगदी [[पीक]], [[उत्क्रांती]]ची दिशा अशा विविध हेतूंनी केला जातो.
ही माहिती संकलित करण्यासाठी यासाठी इंटरनॅशनल न्युक्लिओटाईड सिक्वेन्स डेटाबेस कोलॅबोरेशन (international nucleotide sequence database collaboration.) ही केंद्रीय संस्था कार्यरत आहे.
== इतिहास ==
[[इ.स. १९७६]] मध्ये एम्एस2 या [[विषाणू]]चा जीनोम सर्वप्रथम वाचला गेला.
"https://mr.wikipedia.org/wiki/जीनोम" पासून हुडकले