"जनुकशास्त्र" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ १:
जनुकशास्त्र हे जनुक अभ्यासणारे शास्त्र आहे.
 
यातील संशोधनामुळे सदोष मानवी जनुके हुडकून त्यांच्या जागी काही दुरुस्त्या करता येतात व संभाव्य [[रोग]] टाळता येतात. सध्या मानवी प्रतिकारशक्तीस कारणीभूत ठरणाऱ्या जनुकांची संकेतावली उलगडण्यासाठी संशोधन केले जाते आहे. जेव्हा पेशीविभाजनाची क्रिया होत असते तेव्हा काही जनुकांची नक्कल करण्यात चुका होतात. त्यामुळे [[कर्करोग]] व इतर जीवघेणे रोग होतात. हे रोग ते काही वेळेला [[केमोथेरपी]] सारख्या उपचारालाही दाद देत नाहीत.
== संशोधन ==
इंटरनॅशनल कॅन्सर जिनोम कॉन्सोर्टियम ही जनुकशास्त्राची अग्रगण्य संस्था आहे. या संस्थेने कर्करोगाच्या २५ हजार जिनोमचा[[जिनोम]]चा उलगडा करण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला आहे. प्रतिकारशक्ती निर्माण करणाऱ्या पेशींच्या जिनोममुळे [[स्वाइन फ्लू]] व इतर काही रोगांवरील नवीन [[औषध|औषधे]] तयार होण्याच्या दिशेने या प्रकल्पाचा उपयोग आहे.
 
==इतिहास==