"चंद्रग्रहण" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
छोNo edit summary
ओळ १:
[[चित्र:Geometry_of_a_Lunar_Eclipse.svg|right|thumb|300px|चंद्रग्रहण]]
[[चित्र:Lunar eclipse optics.jpg|right|thumb|300px|चंद्रग्रहणाच्या वेळी चंद्र नारंगी दिसण्याचे प्रकाश परिवर्तन]]
जेव्हा [[पृथ्वी]] ही [[सूर्य]] व [[चंद्र|चंद्राच्या]] मध्ये येते, तेव्हा पृथ्वीची सावली चंद्रावर पडल्याने '''चंद्रग्रहण''' दिसते. चंद्रग्रहण साधारणपणे [[पौर्णिमा|पौर्णिमेच्या]] आसपास दिसते. चंद्रग्रहण प्रत्येक पौर्णिमेस लागत नाही, कारण चंद्रकक्षा व क्रांतिवृत समपातळीत नसून त्यांच्या पातळयांमध्ये ५ डिग्री ९' चा कोन आहे.
 
सुर्यप्रकाशामुळे पडणारी पृथ्वीची सावली प्रछाया व उपछाया अशी दोन प्रकारची असते. प्रछाया सावलीच्या मध्यभागी व उपछाया प्रछायेच्या भोवती असते. प्रछायेत सुर्यकिरणे अजिबात नसतात. उपछायेत मात्र सुर्यकिरण सुर्याच्या एका भागातून येतात.
जेव्हा [[पृथ्वी]] ही [[सूर्य]] व [[चंद्र|चंद्राच्या]] मध्ये येते, तेव्हा पृथ्वीची सावली चंद्रावर पडल्याने '''चंद्रग्रहण''' दिसते. चंद्रग्रहण साधारणपणे [[पौर्णिमा|पौर्णिमेच्या]] आसपास दिसते.
*चंद्र परिभाषांतरांवरूनरमण करत प्रथम उपछायेत येतो. त्यावेळी चंद्रप्रकाश कमी होतो. यालाच ग्रहणाचे वेध लागले असे म्हणतात.
*त्यानंतर चंद्र प्रछायेत येतो तेव्हा चंद्राचा भाग झाकाळलेला दिसतो. तेव्हा चंद्रग्रहण लागले असे म्हणतात.
*कालांतराने चंद्र प्रछायेतून बाहेर पडतो व पुन्हा प्रकाशित होतो. तेव्हा ग्रहण सुटले असे म्हणतात. त्यानंतर काही काळ चंद्र उपछायेत असतो तेव्हा त्याचा प्रकाश कमी असतो.
*काही वेळाने जेव्हा चंद्र उपछायेतून बाहेर पडतो तेव्हा पौर्णिमेचा चंद्र नेहमीसारखा प्रकाशमान होतो. चंद्रग्रहणे पृथ्वीची सावली चंद्रावर पडल्यामुळे दिसतात.
 
== खग्रास चंद्रग्रहण ==