"गण गवळण" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
ओळ १:
गवळण हा [[तमाशा]]तील एक भाग आहे. पारंपरिक तमाशा सादरीकरणामध्ये [[गण|गणानंतर]] गवळण सादर करण्याची प्रथा आहे.
== स्वरूप ==
गौळणीत कृष्णभक्तीची गाणी व त्यावरील नृत्ये असतात. गवळणीमध्ये निमित्त हे मथुरेच्या बाजारला निघालेल्या गवळणी असतात. त्यांची चेष्टा करून रस्ता कृष्ण आणि त्याचे मित्र रस्ता अडवतात. हा रस्ता सोडण्यासाठी विनवणी युक्तविनवणीयुक्त गाणी व नृत्य म्हणजे गवळण.
यातील विनोदाचा आणोआणि मार्मीकतेचामार्मिकतेचा भाग मावशी हे पात्र करते. मावशी म्हणजे एक पुरुष कलाकारच असावा लागतो. हा कलाकार सोंगाड्या असतो. यात या भागात कृष्णाची खूप चेष्टा केलेली असते. त्यातूनचत्या निमित्ताने अध्यात्मिक चर्चा हीचर्चादेखील घडवून आणली जात असेजाते.
 
ही गवळणही पारंपरिक पद्धतीने राधाकृष्णाच्या शृंगारलीला [[नृत्य]], [[नाट्य]], [[संगीत]] या घटकांनी सादर केली जाते. गवळण सादरीकरणामागे निखळ मनोरंजन आणि समाजातील अनिष्ट प्रथांवर टीका असे स्वरूप असल्याचे दिसते. नाट्य व काव्याच्या सुरेख संगमातून गवळण लौकिक [[शृंगार|शृंगाराचा]] आविष्कारही करते.
"https://mr.wikipedia.org/wiki/गण_गवळण" पासून हुडकले