"बिल क्लिंटन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: jv:Bill Clinton
No edit summary
ओळ १:
[[चित्र:Bill Clinton.jpg|thumb|right|250px|{{लेखनाव}}]]
'''विल्यम जेफरसन''' तथा ''बिल'' '''क्लिंटन''' हा [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेचा]] ४२वा राष्ट्राध्यक्ष होता.
'''विल्यम जेफरसन क्लिंटन''', ऊर्फ '''बिल क्लिंटन''' ([[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]: ''William Jefferson Clinton'' ;) ([[१९ ऑगस्ट]], [[इ.स. १९४६]]; होप, [[आर्कान्सा]], [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिका]] - हयात) हा [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेचा]] ४२वा राष्ट्राध्यक्ष होता. त्याने २० जानेवारी, इ.स. १९९३ ते २० जानेवारी, इ.स. २००१ या कालखंडात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्षपद सांभाळले. [[शीतयुद्ध|शीतयुद्धाच्या]] अखेरच्या कालखंडात त्याने अध्यक्षपदाची धुरा स्वीकारली. [[डेमोक्रॅटिक पक्ष (अमेरिका)|अमेरिकेतील डेमोक्रॅटिक पक्षाचा]] सदस्य आहे. त्याची पत्नी [[हिलरी रॉडहम क्लिंटन]] हीदेखील डेमोक्रॅट राजकारणी असून २१ जानेवारी, इ.स. २००९पासून अमेरिकेच्या परराष्ट्रसचिवपदी कार्यरत आहे.
 
== बाह्य दुवे ==
{{विस्तार}}
{{कॉमन्स वर्ग|Bill Clinton|{{लेखनाव}}}}
* {{संकेतस्थळ|http://www.whitehouse.gov/about/presidents/williamjclinton/|व्हाइट हाउस संकेतस्थळावरील परिचय|इंग्लिश}}
* {{संकेतस्थळ|http://clinton6.nara.gov/|क्लिंटन अध्यक्षीय प्रशासनाच्या दस्तऐवजांचा समग्र संग्रह|इंग्लिश}}
* {{संकेतस्थळ|http://www.clintonlibrary.gov/|क्लिंटन अध्यक्षीय प्रशासनाच्या संदर्भांचे ग्रंथालय व संग्रहालय|इंग्लिश}}
 
{{अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष}}
 
[[वर्ग:{{अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष|}}
{{DEFAULTSORT:क्लिंटन, बिल]]}}
{{[[वर्ग:अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष}}]]
 
{{Link FA|he}}