Content deleted Content added
Mahitgar (चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ ३७:
==ग्रामरचा गूगली==
आदरणीय जे [[अभिव्यक्ती]] लेखात तिन्ही फळ्या चीत करत विकेट घेतलीत ,तुमच्या ग्रामरचा गूगली गरीब बिचार्‍या माहितगाराच्या डोक्यावरून बाऊन्सर सारखा गेला,माहितगार आऊट होण्या आधीच मैदान सोडून पळाला, पण मग आता त्या अभिव्यक्ती लेखाच्या पिचवर बॅटींग करण्यास लगेचतरी कुणी धजावेल असे नाही, त्यामुळे तुम्हीच फलंदाजीला यावे हि नम्र विनंती [[सदस्य:Mahitgar|माहितगार]] २०:१०, २२ मार्च २०११ (UTC)
 
लेख मुळात चांगला आहे. काही किरकोळ दोष आहेत ते दुरुस्त करता येतील. -- [[सदस्य:J|J]] १६:५१, २३ मार्च २०११ (UTC)