"एफाटे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ १:
[[चित्र:Map of Efate Island EN.png|thumb|right|250px|एफाटेचा तपशीलवार नकाशा (इंग्लिश मजकूर)]]
'''एफाटे''' ([[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]: ''Efate'' ;) [[प्रशांत महासागर|प्रशांत महासागरातील]] [[व्हानुआतु]] देशाच्या [[शेफा प्रांत|शेफा प्रांतातील]] बेट आहे. हे बेट व्हानुआतुमधील सर्वाधिक लोकसंख्या असलेले तर क्षेत्रफळानुसार तिसर्‍या क्रमांकाचे बेट आहे. याच्या ९०० किमी<small>२</small> क्षेत्रफळात अंदाजे ५०,००० व्यक्ती राहतात. यातील बहुतांश व्यक्ती [[पोर्ट व्हिला]] या राजधानीच्या शहरात राहतात. या बेटावरील सर्वोच्च बिंदू [[माउंट मॅकडोनाल्ड]] ६४७ मी उंचीवर आहे. याला ''इले व्हाते'' असेही नाव आहे.
[[चित्र:Vanuatu - Efate.PNG|thumb|right|250px|प्रशांत महासागरातील व्हानुआतूचा नकाशा व त्यात लाल रंगाने दर्शवलेले एफाटेचे स्थान]]
'''एफाटे''' ([[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]: ''EfateÉfaté'' ;) [[प्रशांत महासागर|प्रशांत महासागरातील]] [[व्हानुआतु]] देशाच्या [[शेफा प्रांत|शेफा प्रांतातील]] बेट आहे. हे बेट व्हानुआतुमधील सर्वाधिक लोकसंख्या असलेले तर क्षेत्रफळानुसार तिसर्‍या क्रमांकाचे बेट आहे. याच्या ९०० किमी<small>२</small> क्षेत्रफळात अंदाजे ५०,००० व्यक्ती राहतात. यातील बहुतांश व्यक्ती [[पोर्ट व्हिला]] या राजधानीच्या शहरात राहतात. या बेटावरील सर्वोच्च बिंदू [[माउंट मॅकडोनाल्ड]] ६४७ मी उंचीवर आहे. याला ''इले व्हाते'' असेही नाव आहे.
 
[[दुसरे महायुद्ध|दुसर्‍या महायुद्धादरम्यान]] येथे [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेचा]] महत्वाचा सैनिकी तळ होता.<ref>{{स्रोत पुस्तक| शीर्षक = "फायटर स्क्वाड्रन अ‍ॅट ग्वादालकनाल" | लेखक = मॅक्स ब्रँड | प्रकाशक = नेव्हल इन्स्टिट्यूट प्रेस | वर्ष = इ.स. १९९६ | आयएसबीएन = १-५५७५०-०८८-६ | भाषा = इंग्लिश }}</ref>
 
== संदर्भ ==
{{संदर्भनोंदी}}
 
{{कॉमन्स वर्ग|Éfaté Island|{{लेखनाव}}}}
[[वर्ग:व्हानुआतू]]
 
"https://mr.wikipedia.org/wiki/एफाटे" पासून हुडकले