"वसंत कानेटकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
ओळ १:
'''वसंत शंकर कानेटकर''' ([[२० मार्च]], [[इ.स. १९२०|१९२०]]; रहिमतपूर, [[सातारा जिल्हा]], [[महाराष्ट्र]] - [[३१ जानेवारी]], [[इ.स. २००१|२००१]]) हे [[मराठी भाषा|मराठी]] नाटककार होते.
 
== जीवन ==
कानेटकरांचा जन्म [[२० मार्च]], [[इ.स. १९२०|१९२०]] रोजी [[सातारा जिल्हा|सातारा जिल्ह्यातील]] [[रहिमतपूर]] येथे झाला. [[मराठी भाषा|मराठी भाषेतील]] कवी [[शंकर केशव कानेटकर|गिरीश]] त्यांचे वडील होते.
[[नाटककार]] प्रा. वसंत कानेटकर यांचे अखेपर्यंत वास्तव्य [[नाशिक]] येथील ‘शिवाई’ बंगला येथे होते. [[प्रिन्सिपल गोखले एज्युकेशन सोसायटी]]च्या महाविद्यालयात अध्यापनाचे काम अनेक वर्षे केले.
 
== प्रकाशित साहित्य ==
कानेटकरांनी ४० नाटके व ३ कादंबर्‍या लिहिल्या. त्यांची नाटके व्यावसायिक दृष्ट्या खूप यशस्वी झाली.
 
{| class="wikitable sortable"
|-
Line ७४ ⟶ ७३:
 
==गौरव==
* अध्यक्ष, [[मराठी साहित्य संमेलन]], [[ठाणे]], इ.स. १९८८
वसंत कानेटकर यांच्या नावाने रंगत - संगत प्रतिष्ठान तर्फे [[वसंत कानेटकर स्मृती पुरस्कार]] दिला जातो.
 
== पुरस्कार ==
* इ.स. १९६६ सर्वोत्कृष्ठ कथेसाठी [[फिल्मफेर पुरस्कार]] ( हिंदी चित्रपटः आँसू बन गये फूल, मूळ मराठी नाटकः अश्रूंची झाली फूले)
* इ.स. १९९२ [[पद्मश्री पुरस्कार]]
 
{{DEFAULTSORT:कानेटकर,वसंत शंकर}}
[[वर्ग:अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनांचे अध्यक्ष]]
[[वर्ग:पद्मश्री पुरस्कारविजेते]]
[[वर्ग:मराठी नाटककार]]
[[वर्ग:मराठी लेखक]]
[[वर्ग:अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनांचे अध्यक्ष]]
 
[[en:Vasant Shankar Kanetkar]]