"बाळ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

३३ बाइट्सची भर घातली ,  १२ वर्षांपूर्वी
छो
बदलांचा आढावा नाही
No edit summary
छोNo edit summary
नुकत्याच जन्मलेल्या अर्भकाला '''बाळ''' म्हणतात, आणि त्याच्या आईला बाळंतीण. माणसाचे मूल जोपर्यंत पाळण्यात झोपत असते आणि रांगते असते तोपर्यंत ते बाळ असते. एकदा का उभे राहून चालायला लागले की त्याचा, किंवा मुलगी असली, की तिचा उल्लेख बहुधा नावानिशी व्हायला लागतो.
 
== नावात बाळ ==
 
महाराष्ट्रातील काही माणसे मोठी होऊन प्रसिद्ध पावली तरी त्यांचे पहिले नाव बाळ असेच राहिले.