"बाळ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
नुकत्याच जन्मलेल्या अर्भकाला '''बाळ''' म्हणतात, आणि त्याच्या आईला बाळंतीण. माणसाचे मूल जोपर्यंत पाळण्यात झोपत असते आणि रांगते असते तोपर्यंत ते बाळ असते. एकदा का उभे राहून चालायला लागले की त्याचा, किंवा मुलगी असली, की तिचा उल्लेख बहुधा नावानिशी व्हायला लागतो.
 
महाराष्ट्रातील काही माणसे मोठी होऊन प्रसिद्ध पावली तरी त्यांचे पहिले नाव बाळ असेच राहिले.
ओळ ६:
* [[बाळ कुरतडकर]] - नभोवाणी निवेदक
* [[बाळ कोल्हटकर]] - नाटककार
* ‍ बाळकोबा‍बाळकोबा भावे ( - विनोबा भावे यांचे बंधू)
* [[बाळ गंगाधर टिळक]] - विद्वान पत्रकार, लेखक आणि राजकारणी
* [[बाळ गाडगीळ]] - अर्थतज्ज्ञ आणि ललित लेखक
* बाळ गोसावी - राजा गोसावीचे धाकटे बंधू
* बाळ ज. पंडित - क्रिकेट समालोचक
* [[बाळ ठाकरे]] - संपादक, व्यंगचित्रकार आणि राजकीय नेते
* [[बाळ फोंडके]] - वैज्ञानिक लेखक
* [[बाळ भागवत]] - [[आकाशवाणी]]च्या नागपूर केंद्रावरचे गायक
* बाळ माटे - मराठीतले लेखक
* बाळ सामंत - लेखक
* बाळकराम - राम गणेश गडकरी(लेखक)
* [[बाळशास्त्री जांभेकर]] - मराठीतले आद्य वृत्तपत्रकार
* [[बाळशास्त्री हरदास]] - विद्वान वक्ता
* बाळा कारंजकर (- होनाजी बाळाची कवने गाणारा गायक)
* बाळा नांदगावकर (- आधी शिवसेनेचे आणि नंतर मनसेचे आमदार)
* बाळाजी आवजी चिटणीस - शिवाजीच्या कार्यालयाचे चिटणीस
* बाळाजी बाजीराव (नानासहेब, मराठी राज्याचा तिसरा पेशवा)
* बाळाजी विश्वनाथबाजीराव (पहिला- नानासहेब, मराठी राज्याचा तिसरा पेशवा)
* बाळाजी विश्वनाथ - पहिला पेशवा
* बाळाराव सावरकर - वि.द.सावरकरांचे धाकटे बंधू
* बाळू गुप्ते - क्रिकेट खेळाडू
* बाळूताई खरे - मालतीबाई बेडेकर(लेखिका)
 
याशिवाय -
Line २४ ⟶ ३३:
* [[विद्या बाळ]] - विचारवंत समाजसेवक लेखिका
* होनाजी बाळा (होनाजी सयाजी शेलारखाने-पेशवाईतील शाहीर)
* पी. बाळू - खेळाडू
 
आणि -
* बालाजी तांबे - वैद्य आणि लेखक
* तिरुपती बालाजी - आंध्र प्रदे्शातील एक देवस्थान
 
[[वर्ग:कुटुंब]]
"https://mr.wikipedia.org/wiki/बाळ" पासून हुडकले