"स्वामी विवेकानंद" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
ओळ ४६:
 
== तत्वविचार आणि शिकवण ==
स्वामीजी हिंदू तत्वज्ञानाच्या 'वेदान्त' तत्वज्ञानाचे पुरस्कर्ते होते.
आद्य शंकराचार्य यांच्या विचारांना पुढे नेत त्यांनी हे तत्वज्ञान प्रतिपादित केले.
* बिंदी क्रमांकन घटक
त्यांच्या मते सर्व प्राणिमात्र शिवाचे अंश आहेत। त्यामुळेच 'शिवभावे जीवसेवा' हे रामकृष्ण यांचे वचन त्यांनी शिरोधार्य मानले.
प्रत्येक जीव हा मुलरूपातच ईश्वरी/दैवी आहे.
अंतर्गत आणि बाह्य स्वभावावर नियंत्रण मिळवून त्याच्यातील दैवी अंशास जागृत करणे हे आपले ध्येय आहे.
कर्म करून किंवा पूजेद्वारे किंवा मानसिक नियंत्रांनाद्वारे किंवा तत्वज्ञानाच्या आधारे, यापैकी एक किंवा अनेक मार्गांचा उपयोग करून मुक्ति मिळवली पाहिजे.
{{DEFAULTSORT:विवेकानंद}}