"स्वामी विवेकानंद" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ ४५:
[[जुलै ४]], [[इ.स. १९०२|१९०२]] ह्या दिवशी त्यांनी [[कोलकाता|कोलकात्याजवळील]] [[बेलूर मठ|बेलूर मठात]] समाधी घेतली. समाधी घेण्याच्या दिवशी त्यांनी पहाटे बेलुर मठात परिव्राजकांना शुक्ल यजुर्वेदाचा पाठ शिकवला. आणि स्वामी प्रेमानंदासमवेत या गुरुबंधूसमवेत काही काळ फिरत असता त्यांना रामकृष्ण मठाच्या भविष्यासंबंधात काही सूचना केल्या. ध्यान करत असतांना रात्री नऊ वाजून दहा मिनिटांनी त्यांनी समाधी घेतली आणि चाळीस वर्षापर्यन्त आपण जगू ही स्वतःची भविष्यवाणी खरी केली. [[कन्याकुमारी]] येथे समुद्रात काही अंतरावर [[विवेकानंद स्मारक]] उभे आहे.
 
=== तत्वविचार आणि शिकवण ===
{{DEFAULTSORT:विवेकानंद}}