"ब्राह्मोस क्षेपणास्त्र" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Czeror (चर्चा | योगदान)
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ १:
[[चित्र:Brahmos imds.jpg|thumb|250px|right|ब्राह्मोस क्षेपणास्त्र ]]
'''ब्राह्मोस''' ([[रोमन लिपी]]: ''BrahMos'' ;) हे [[भारत|भारताचे]] स्वनातीत क्षेपणास्त्र आहे. स्वनातीत, म्हणजे ध्वनीच्या वेगाहून अधिक वेग असलेले, हे क्षेपणास्त्र पाणबुडी, नौकाजहाज, विमान, अथवा जमिनीवरून डागण्यात येऊ शकते. भारताची [[संरक्षण संशोधन आणि विकास संस्था]] (डीआरडीओ) व रशियाची [http://en.wikipedia.org/wiki/NPO_Mashinostroyeniya| 'एनपीओ माशीनोस्ट्रोयेनिया]माशिनोस्त्रोयेनिया' यांच्यासंस्था, या दोहोंच्या संयुक्त उपक्रमाने तयार करण्यात आलेल्या ब्राह्मोस एरोस्पेस प्रायव्हेट लिमिटेड कंपनीद्वारे द्वारेब्राह्मोस ब्राह्मोसचीक्षेपणास्त्राची निर्मिती करण्यात येते. याचीयाचा क्षमतापल्ला ३०० किलोमीटर पर्यंतअंतरापर्यंत आहे.
[[चित्र:BrahMos.jpg|thumb|200px|right|ब्राह्मोस क्षेपणास्त्र ]]
[[चित्र:BrahMos missie on Lada class non-nuclear submarine maqette.jpg|thumb|200px|right| पाणबूडीवर ब्राह्मोस क्षेपणास्त्र ]]
[[चित्र:Brahmos under Su30MKI maquette MAKS2009.jpg|thumb|150px|right|सुखोई विमानावर ब्राह्मोस क्षेपणास्त्र ]]
ब्राह्मोस हे स्वनातीत वेग असलेले क्षेपणास्त्र पाणबुडी, नौका, विमान, अथवा जमिनीवरून डागण्यात येऊ शकते. भारताची [[संरक्षण संशोधन आणि विकास संस्था]] (डीआरडीओ) व रशियाची [http://en.wikipedia.org/wiki/NPO_Mashinostroyeniya| एनपीओ माशीनोस्ट्रोयेनिया] यांच्या संयुक्त उपक्रमाने तयार करण्यात आलेल्या ब्राह्मोस एरोस्पेस प्रायव्हेट लिमिटेड द्वारे ब्राह्मोसची निर्मिती करण्यात येते. याची क्षमता ३०० किलोमीटर पर्यंत आहे.
 
==स्वरूप==
ब्राह्मोस हे नाव भारतातील [[ब्रह्मपुत्रा]], आणि रशियातील मोस्क्वा या नद्यांच्या आद्याक्षराने बनले आहे. ब्राह्मोस हे क्षेपणास्त्र मॅक २.५ ते २.८ चा वेग गाठते. अमेरिकेच्या subsonic [[हार्पून]] पेक्षाया सबसॉनिक क्षेपणास्त्रापेक्षा हे क्षेपणास्त्र सुमारे साडेतीन पट वेगवान आहे. या क्षेपणास्त्राची हापरसॉनिक hypersonic आवृत्ती विकसित होण्याच्या मार्गावर आहे. प्रयोगशाळेत याचा वेग मॅक ५.२६ असा नोंदला गेला आहे.
 
हे क्षेपणास्त्र बहुपयोगी असून जहाज, पाणबुडी, विमान आणि जमिनीवरूनही डागता येण्याची क्षमता. रशियायात असल्यामुळे भूदल, नौदल आणि भारताच्यावायुदल संयुक्तया प्रयत्नातूनतिन्ही दलांसाठी अत्यंत उपयुक्त विकसितआहे. याच्या सर्व चाचण्या यशस्वी झाल्या असून, यात अण्वस्त्रे वाहून नेण्याची क्षमता, पायदळ, नौदलक्षमताही आणि हवाईदलासाठी अत्यंत उपयुक्तआहे.
 
==इतिहास==
[[चित्र:BrahMos.jpg|thumb|200px250px|right|ब्राह्मोस क्षेपणास्त्र ]]
भारताला ब्राह्मोस हे क्षेपणास्त्र रशियाच्या P-700 Granit वर आधारित असलेले मध्यम पल्ला क्षेपणास्त्र म्हणून विकसित करायचे होते. मात्र रशियाने "[[क्षेपणास्त्र तंत्रज्ञान प्रतिबंध करार]]"चा सदस्य असल्याने हे क्षेपणास्त्र P-800 Oniks या निम्न पल्ल्याच्या आधारे विकसित केले आहे. या क्षेपणास्त्राचे प्रणोदन रशियन क्षेपणास्त्रावर आधारित असून मार्गदर्शन BrahMos Corp. ने विकसित केले आहे.
[[चित्र:BrahMos missie on Lada class non-nuclear submarine maqette.jpg|thumb|200px250px|right| पाणबूडीवरपाणबुडीवर ब्राह्मोस क्षेपणास्त्र ]]
[[चित्र:Brahmos under Su30MKI maquette MAKS2009.jpg|thumb|150px250px|right|सुखोई विमानावर ब्राह्मोस क्षेपणास्त्र ]]
भारताला ब्राह्मोस हे क्षेपणास्त्र रशियाच्या P'पी-700७०० Granitग्रानित' वरया आधारितक्षेपणास्त्रावर असलेलेआधारलेले मध्यम पल्लापल्ल्याचे क्षेपणास्त्र म्हणून विकसित करायचेविकसवायचे होते. मात्र रशियाने "[[क्षेपणास्त्र तंत्रज्ञान प्रतिबंध करार|क्षेपणास्त्र तंत्रज्ञान प्रतिबंध करारास]]"चा सदस्यबांधील असल्याने हे क्षेपणास्त्र Pपी-800८०० Oniksओनिक्स या निम्न पल्ल्याच्या आधारे विकसितक्षेपणास्त्रावर केलेआधारून आहेविकसवले. या क्षेपणास्त्राचे प्रणोदन रशियन क्षेपणास्त्रावर आधारित असून मार्गदर्शन BrahMos Corp.ब्राह्मोस नेकॉर्पोरेशनेने विकसित केले आहे.
 
== बाह्य दुवे ==
{{कॉमन्स वर्ग|BrahMos|ब्राह्मोस}}
* {{संकेतस्थळ|http://www.brahmos.com/home.html|ब्राह्मोस क्षेपणास्त्राचे अधिकृत संकेतस्थळ|इंग्लिश}}
* {{संकेतस्थळ|http://www.india-defence.com/specifications/missiles/48|इंडियन डिफेन्स.कॉम - ब्राह्मोस क्षेपणास्त्राचे तांत्रिक तपशील|इंग्लिश}}
 
 
[[वर्ग:भारताची क्षेपणास्त्रे]]
 
[[en:BrahMos]]