"बेळगांव जिल्हा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो 'वर्ग:बेळगांव जिल्हा' वर्गात समावेश
छोNo edit summary
ओळ ५:
 
बेळगांव जिल्ह्यात खालील तालुके समाविष्ट आहेत-
* [[बेळगांव तालुका|बेळगांव]]
* [[हुक्केरी तालुका|हुक्केरी]]
* [[चिकोडी तालुका|चिकोडी]]
* [[अथणी तालुका|अथणी]]
* [[रायबाग तालुका|रायबाग]]
* [[गोकाक तालुका|गोकाक]]
* [[रामदुर्ग तालुका|रामदुर्ग]]
* [[सौंदत्ती तालुका|सौंदत्ती]]
* सौंदती
* [[बैलहोंगल तालुका|बैलहोंगल]]
* बैल होंगळ
* [[खानापूर तालुका|खानापूर]]
 
बेळगांव जिल्ह्यात १२७८ खेडी असून एकूण (जिल्ह्याचे) क्षेत्रफळ १३,४१५ चौ.कि.मी आहे तर एकूण लोकसंख्या ४२,०७,२६४ इतकी आहे.पैकी ३१.९५ लाख ही ग्रामीण लोकसंख्या आहे. बेळगांवचे वातावरण आल्हाददायक असून येथील वनस्पती मुख्यत: सदाहरीत आहेत. वार्षिक सरासरी पर्जन्यमान ५० इंच आहे.<ref>{{स्त्रोत |पत्ता=http://belgaum.nic.in |म=बेळगांव एन.आय.सी |प्र=बेळगांव एन.आय.सी}} </ref>