"ब्राह्मोस क्षेपणास्त्र" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
ओळ ६:
 
==स्वरूप==
ब्राह्मोस हे नाव भारतातील [[ब्रह्मपुत्रा]], आणि रशियातील मोस्क्वा या नद्यांच्या आद्याक्षराने बनले आहे. ब्राह्मोस हे क्षेपणास्त्र machमॅक २.५ ते २.८ चा वेग गाठते. अमेरिकेच्या subsonic [[हार्पून]] पेक्षा हे क्षेपणास्त्र सुमारे साडेतीन पट वेगवान आहे. या क्षेपणास्त्राची हापरसॉनिक hypersonic आवृत्ती विकसित होण्याच्या मार्गावर आहे. प्रयोगशाळेत याचा वेग machमॅक ५.२६ असा नोंदला गेला आहे.
 
बहुपयोगी जहाज, पाणबुडी, विमान आणि जमिनीवरूनही डागता येण्याची क्षमता. रशिया आणि भारताच्या संयुक्त प्रयत्नातून विकसित. सर्व चाचण्या यशस्वी, अण्वस्त्रे वाहून नेण्याची क्षमता, पायदळ, नौदल आणि हवाईदलासाठी अत्यंत उपयुक्त.