"ब्राह्मोस क्षेपणास्त्र" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ ३:
[[चित्र:BrahMos missie on Lada class non-nuclear submarine maqette.jpg|thumb|200px|right| पाणबूडीवर ब्राह्मोस क्षेपणास्त्र ]]
[[चित्र:Brahmos under Su30MKI maquette MAKS2009.jpg|thumb|150px|right|सुखोई विमानावर ब्राह्मोस क्षेपणास्त्र ]]
ब्राह्मोस हे स्वनातीत वेग असलेले क्षेपणास्त्र पाणबुडी, नौका, विमान, अथवा जमिनीवरून डागण्यात येऊ शकते. भारताची [[संरक्षण संशोधन आणि विकास संस्था]] (डीआरडीओ) व रशियाची [[http://en.wikipedia.org/wiki/NPO_Mashinostroyeniya| NPO mashinostroyeniya]] यांच्या संयुक्त उपक्रमाने तयार करण्यात आलेल्या ब्राह्मोस एरोस्पेस प्रायव्हेट लिमिटेड द्वारे ब्राह्मोसची निर्मिती करण्यात येते. याची क्षमता ३०० किलोमीटर पर्यंत आहे.
 
==स्वरूप==