Content deleted Content added
ओळ ४६१:
क्षेपणास्त्र हा साचा बनवतो आहे पण काहीतरी घोळ होतो आहे. काय चुकते आहे ते पाहणार/सांगणार का?[[सदस्य:Katyare| निनाद]] ०४:३६, १८ मार्च २०११ (UTC)
: साचा:क्षेपणास्त्रे हे बनवले पण पानावर वापरले तर त्यात माहिती भरता येत नाहीये. ते {{{साचा:क्षेपणास्त्रे}}} असेच दिसत राहते. :([[सदस्य:Katyare| निनाद]] ०५:१६, १८ मार्च २०११ (UTC)
:: मला साचा बनवून नको होता तर तो कसा बनवायचा याची मदत हवी होती. मी प्रयत्न केला पण नक्की काय टप्पे घ्यायला हवे होते ते लक्षात आले नाही. पण हरकत नाही. [[सदस्य:Katyare| निनाद]] २२:१४, १८ मार्च २०११ (UTC)