"प्रफुल्ल केशवराव घाणेकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
ओळ १४३:
* [[कुलाबा जिल्हा विज्ञानशिक्षक महासंघ|कुलाबा जिल्हा विज्ञानशिक्षक महासंघातर्फे]], शालेय विज्ञान संमेलनाचे अध्यक्ष म्हणून पनवेलच्या संमेलनासाठी निवड - इ.स. १९७४.
* गिर्यारोहण क्षेत्रातील वैशिष्ट्यपूर्ण कामगिरीबद्दल [[अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघ|अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघातर्फे]] इ.स. १९९० मध्ये सन्मान चिन्ह.
* भटकंती आणि निसर्ग शिक्षण कार्यासाठी [[फ्रेंड्स ऑफ अनिल्माल्स]] पुणे, या संस्थेतर्फे इ.स. १९९१मध्ये पुरस्कार देण्यात आला.
* '[[अथातो दुर्गजिज्ञासा]]' पुस्तकाच्या लेखनाबद्दल, [[महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे]] तर्फे रा.न.नातू पुरस्कार इ.स. १९९२ मध्ये देण्यात आला.
* 'अथातो दुर्गजिज्ञासा' पुस्तकाच्या लेखनाबद्दल, [[ऐतिहासिक वस्तूसंग्रहालय व संशोधन केंद्र, नगर]] यांचे तर्फे 'प्रा.जीन्सीवाले पुरस्कार' इ.स. १९९३मध्ये देण्यात आला.
* मराठीतून विज्ञान प्रसार कार्यासाठी 'कै. डॉ. मो. वा. चिपलोणकर पारितोषिक इंडियन फिजिक्स असोसिएशन, पुणे यांचेकडून इ.स. १९९३मध्ये देण्यात आले.
 
* पर्यटनविषयक उत्कृष्ट लिखाणाबद्दल 'कै. यशवंतराव काळे स्मृती पुरस्कार', श्रीमती मेधा काळे व काळे कुटुंबियांकडून इ.स. १९९३मध्ये देण्यात आला.
* निवृत्त माध्यमिक शिक्षक संघातर्फे सामाजिक कार्याबद्दल १९९५ मध्ये पुरस्कार देण्यात आला.
* सार्वजनिक वाचनालय, नाशिक यांच्यातर्फे 'कै. मुरलीधर बलवंत यंदे स्मृती पुरस्कार' 'इये महाराष्ट्र देशी' या पुस्तकाबद्दल इ.स. १९९५मध्ये देण्यात आला.
* साहस आणि गिर्यारोहण विषयक पुस्तक लेखनाबद्दल 'कै. श्रीकृष्ण भिडे स्मृती पुरस्कार' भिडे कुटुंबियांकडून इ.स. १९९५मध्ये देण्यात आला.
 
{{विकिक्वोटविहार}}