"आवाज (ध्वनी)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.6.4) (सांगकाम्याने बदलले: sr:Звук
छोNo edit summary
ओळ १:
'''आवाज''' अथवाकिंवा '''ध्वनी''' म्हणजे एखाद्‍या माध्यमातुन (जसे-हवा,पाणी;) [[कान|कानाद्वारे]] कंपणांचे होणारे आकलन, ध्वनी लहरी [[ऊर्जा|उर्जेचा]] एक प्रकार आहे. [[हवे|हवेचे]] [[रेणू]] थरथरल्यावर [[ध्वनीलहरी]] निर्माण होतात.<br /><br /> माणसाला [[ऐकणे|ऐकण्याच्या]] क्रियेतून [[कान|कानाद्वारे]] ध्वनीचे आकलन होते. अवाजालाआपले कान २० [[हर्ट्झ]] ते २० किलोहर्ट्झ या टप्यातीलच आवाज ऐकू शकतात. २० किलोहर्ट्झ पेक्षा जास्त कंपणक्षमता असलेल्या ध्वनीलहरी आपण ऐकू शकत नाही.
*आवाजाची पातळी मोजण्यासाठी [[डेसिबल]] हे एकक वापरले जाते.
शास्त्रीय भाषेत ध्वनी म्हणतात.
 
आवाजाची पातळी मोजण्यासाठी [[डेसिबल]] हे एकक वापरले जाते.
 
[[वर्ग:ध्वनी]]