"आजरा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
छोNo edit summary
ओळ १:
{{विस्तार}}
{{जाणकार}}
'''आजरा''' हे तालुक्याचे[[महाराष्ट्र|महाराष्ट्रातील]] गाव[[कोल्हापूर आहे.जिल्हा|कोल्हापूर हेजिल्ह्यातल्या]] हिरण्याकेशी[[आजरा नदीच्यातालुका|आजरा काठावरतालुक्याचे]] प्रशासकीय दक्षिणकेंद्र महाराष्ट्रातअसलेले निसर्गगाव रम्य वतावरानातआहे. हे ठिकानगाव हिरण्यकेशी नदीच्या काठावर आहे. [http://www.maaybhumi.com/2010/06/blog-post_1356.html [आंबोली]] सारखे पर्यटनहे स्थळपर्यटनस्थळ येथून अगदी ३५ किमीकि.मी. अंतरावर आहे., तर गोवा येथून ६० ते ७० किमीकि.मी. अंतरावर आहे. याच्या पश्चिमेला सिंधुदुर्ग जिल्हाची सीमा तर उतारेलाउत्तरेला भूदारगडभुदरगड, पूर्वेला गडीग्लजगडहिंग्लजदक्षिनेलादक्षिणेला चंदगड तालुका आहे
 
गावात रवळनाथाचे सुंदर मंदिर आहे येथून रामतीर्थ या ठिकाणी प्रभू रामचंद्र वनवासात असताना एक रात्र राहिले होते असेअशी इथलेस्थानिक गावकरीरहिवाश्यांची सांगतातसमजूत आहे. हे ठिकाण हिरण्याकेशी[[हिरण्यकेशी नदीच्यानदी|हिरण्यकेशी अगदीनदीच्या]] काठावरतीरावर असून याठिकाणी पुरातन राम मंदिर आहे.
 
येथील आजरा घणसाळ तांदुळ प्रसिद्ध आहे. मृत्युंजयकार शिवाजी सावंत ह्यांचे हे जन्मस्थान आहे.
 
गावात ३ माध्यमिक शाळा व एक महाविद्यालय आहे. येथे दर शुक्रवारी आठवडी बाजार भरतो
 
[[वर्ग:आजरा तालुका]]
"https://mr.wikipedia.org/wiki/आजरा" पासून हुडकले