"फुकुशिमा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
छोNo edit summary
ओळ १:
[[चित्र:FukushimaCity05.jpg|thumb|right|250px|फुकुशिमा शहराचे दृश्य]]
टोकियोच्या उत्तरेला ३०० कि.मी. वर फुकुशिमा शहर आहे. हे टोहोकु (तोहोकु) प्रांतात आहे.
'''फुकुशिमा''' (अन्य लेखनभेद: '''फुकुशिमा-शी''' ; [[जपानी भाषा|जपानी]]: 福島市 ; [[रोमन लिपी]]: ''Fukushima'' ;) हे [[तोहोकू प्रदेश|तोहोकू प्रदेशातील]] [[फुकुशिमा विभाग|फुकुशिमा विभागाचे]] राजधानीचे शहर आहे. हे [[तोक्यो|तोक्योच्या]] उत्तरेस ३०० कि.मी., तर [[सेंदाई|सेंदाईच्या]] दक्षिणेस ८० कि.मी. अंतरावर वसले आहे. इ.स. २००३ सालातील सांख्यिकीनुसार ७४६.४३ वर्ग कि.मी. क्षेत्रफळाच्या या शहराची लोकसंख्या २,९०,८६६ होती, तर लोकसंख्येची घनता ३८९.६८ होती.
या भागातच [[फुकुशिमा अणुऊर्जा प्रकल्प]] आहे. [[इ.स. २०११]] मध्ये भुकंपामुळे आलेल्या त्सुनामी लाटेने येथील प्रकल्पाची मोठी हानी केली होती.
 
याफुकुशिमा भागातच [[फुकुशिमा अणुऊर्जा प्रकल्प]] आहे. [[इ.स. २०११]] मध्येजपान भुकंपामुळेभूकंप आणि त्सुनामी|इ.स. २०११ साली भूकंपामुळे आलेल्या त्सुनामी लाटेने]] येथील अणुऊर्जा प्रकल्पाची मोठी हानी केली होती.
त्यातच येथील [[अणुभट्टी]]चा स्फोट होऊन [[किरणोत्सर्ग]] झाला होता.
 
== बाह्य दुवे ==
{{विस्तार}}
* {{संकेतस्थळ|http://www.city.fukushima.fukushima.jp/|फुकुशिमा शहराचे अधिकृत संकेतस्थळ|जपानी}}
 
[[वर्ग: जपानमधील शहरे]]
 
[[en:Fukushima, Fukushima]]
"https://mr.wikipedia.org/wiki/फुकुशिमा" पासून हुडकले