"किरणोत्सर्ग" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ ७:
 
किरणोत्सर्गाचे प्रमाण "मिलिरेम' पद्धतीने मोजले जाते सरासरी वार्षिक 620 मिलिरेम एवढ्या प्रमाणातील किरणोत्सर्ग मनुष्यप्राणी सहन करू शकतो. [[चेर्नोबिल]] येथे २६ एप्रिल [[इ.स. १९८६]] रोजी दुर्घटना घडली तेव्हा तेथे हे प्रमाण 80 हजार ते 16 लाख मिलिरेम इतके होते. पावणेचार लाख ते पाच लाख मिलिरेम इतका किरणोत्सर्ग तीन महिन्यांत प्राणघातक ठरतो. चेर्नोबिल भोवतीचा 30 किलोमीटरचा परिसर आजही निर्मनुष्य अवस्थेत ठेवण्यात आलेला आहे.
 
==परिणाम==
किरणोत्सर्गामुळे कॅन्सर, पुनरुत्पादक पेशींवर परिणाम होऊन जन्मजात विकलांगता, [[नपुंसकता]], बालवयात वृद्धत्व, किडनीचे विकार आणि इतर अनेक विकार होतात.
 
==हे ही पाहा==