"जीभ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
छोNo edit summary
ओळ १:
[[Image:Tongue.agr.jpg|thumb|right|मानवी जीभ]]
मानवीजीभ हा पृष्टवंशीय प्राण्यांच्या शरीराच्या तोंडामधला एक अवयव. हा अवयव पूर्णपणे [[स्नायूं|स्नायूंचा]] बनलेला असून या अवयवामुळे आपल्याला [[चवीची]] जाणीव होते. <br><br> जिभेच्या साहाय्याने आपण [[अन्न]] तोंडात घोळून घोळून नंतर गिळू शकतो. जीभ, दात, ओठ, कंठ, ताळू व [[घसा]] यांच्या साहाय्याने आपण निरनिराळे [[आवाज]] काढू शकतो.
 
 
[[Image:Tongue.agr.jpg|thumb|मानवी जीभ]]
[[Image:Taste buds.svg|thumb|मानवी जीभेवरील चवीनुसार भाग १ कडु, २ आंबट, ३ खारट, ४ गोड ]]
 
[[Category:जीवशास्त्र]] [[Category:मानवी शरीर]]
"https://mr.wikipedia.org/wiki/जीभ" पासून हुडकले