"एप्रिल ११" च्या विविध आवृत्यांमधील फरक

३८ बाइट्सची भर घातली ,  १० वर्षांपूर्वी
छो
सांगकाम्याने वाढविले: kv:11 кос му; cosmetic changes
छो (r2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: ba:11 апрель)
छो (सांगकाम्याने वाढविले: kv:11 кос му; cosmetic changes)
 
{{एप्रिल दिनदर्शिका}}
== ठळक घटना आणि घडामोडी ==
=== तेरावे शतक ===
* [[इ.स. १२४१|१२४१]] - [[मोंगोल]] सरदार [[बाटु खान]] याने [[हंगेरी]]चा राजा [[बेला चौथा, हंगेरी|बेला चौथा]] यास [[मोहीची लढाई|मोहीच्या लढाईत]] पराभूत केले.
=== एकोणिसावे शतक ===
* [[इ.स. १८६८|१८६८]] - [[जपान]]मध्ये [[शोगन]] व्यवस्थेचा अंत.
* [[इ.स. १८९९|१८९९]] - [[स्पेन]]ने [[पोर्तोरिको]]चा प्रांत [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेला]] दिला.
=== विसावे शतक ===
* [[इ.स. १९४५|१९४५]] - [[दुसरे महायुद्ध]] - अमेरिकेच्या सैन्याने [[बुखेनवाल्ड कॉँसेन्ट्रेशन कॅम्प]] मधून कैद्यांची मुक्तता केली.
* [[इ.स. १९५१|१९५१]] - [[कोरियन युद्ध]] - अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष [[हॅरी ट्रुमन]]ने जनरल [[डग्लस मॅकआर्थर]]कडून सरसेनापतीपद काढून घेतले.
* [[इ.स. १९८१|१९८१]] - दक्षिण [[लंडन]]च्या [[ब्रिक्स्टन]] भागात हिंसा. ६५ नागरिक व ३०० पोलिस जखमी.
 
=== एकविसावे शतक ===
* [[इ.स. २००२|२००२]] - [[ट्युनिसीया]]त [[अल कायदा]]कडून बॉम्बहल्ला. २१ ठार.
* २००२ - [[व्हेनेझुएला]]च्या [[:वर्ग:व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष|राष्ट्राध्यक्ष]] [[ह्युगो चावेझ]]विरुद्ध फसलेला उठाव सुरू.
 
== जन्म ==
* [[इ.स. १४६|१४६]] - [[सेप्टिमियस सेव्हेरस]], [[:वर्ग:रोमन सम्राट|रोमन सम्राट]].
* [[इ.स. १३५७|१३५७]] - [[होआव पहिला, पोर्तुगाल]]चा राजा.
* [[इ.स. १९५३|१९५३]] - [[गाय व्हेरोफ्श्टाट]], [[बेल्जियम]]चा [[:वर्ग:बेल्जियमचे पंतप्रधान|पंतप्रधान]].
 
== मृत्यू ==
* [[इ.स. १०३४|१०३४]] - [[रोमानस तिसरा, बायझेन्टाईन सम्राट]].
* [[इ.स. १६१२|१६१२]] - [[इमॅन्युएल फान मेटरेन]], फ्लेमिश इतिहासकार.
* [[इ.स. १९६७|१९६७]] - [[डोनाल्ड सँगस्टर]], [[:वर्ग:जमैकाचे पंतप्रधान|जमैकाचा पंतप्रधान]].
 
== प्रतिवार्षिक पालन ==
* हुआन सांतामारिया दिन - [[कॉस्टा रिका]].
-----
[[ksh:11. Apprill]]
[[ku:11'ê avrêlê]]
[[kv:11 кос му]]
[[la:11 Aprilis]]
[[lb:11. Abrëll]]
५१,२०४

संपादने