"सरस्वती महाल ग्रंथालय" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो →‎मराठी हस्तलिखिते: clean up, replaced: तामीळ → तमिळ using AWB
छोNo edit summary
ओळ १:
'''सरस्वती महाल ग्रंथालयाची''' स्थापना [[शिवाजी महाराज|शिवाजी महाराजांचे]] वंशज [[सरफोजी महाराज दुसरे]] यांनी [[तंजावर]] येथे केली. हे ग्रंथालय संपूर्ण जगात;जगातले मध्ययुगीन काळातील एक महत्त्वपूर्ण ग्रंथालय मानले जाते. या ग्रंथालयात सुमारे ४६०००४६,००० हस्तलिखिते संग्रहित केलेली आहेत. त्यातील काही प्राचीन असून भूर्जपत्रांवर व ताडपत्रांवर लिहिलेली आहेत. त्यात मध्ययुगीन काळातील वाल्मीकी रामायण, कंब रामायण व इतर पुरातन ग्रंथांच्या ताडपत्रावरील प्रती आहेत. कागदांवर लिहिलेल्या हस्तलिखितांमध्ये इसवी सन १४६८ मध्ये लिहिलेले भामती, भगवद्गीतेचे सर्वात लहान आकारातील हस्तलिखित, [[अंबर होसैनी]] या मुसलमान कवीने केलेले भगवद्गीतेचे मराठी निवेदनाचे हस्तलिखित, तत्त्व चिंतामणी हा बंगाली लिपीतील संस्कृत ग्रंथ यांचा समावेश आहे.
 
==मराठी हस्तलिखिते==