"समुद्रगुप्त" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: sh:Samudragupta
छो including साचा:गुप्त साम्राज्याचे राज्यकर्ते using AWB
ओळ १:
[[File:Samudracoin.jpg|250px|thumb|right|समुद्रगुप्ताचे सुवर्णनाणे]]
'''समुद्रगुप्त''' ( इस. ३३५ ते ३८०) हा गुप्त साम्राज्याचा प्रभावी सम्राट व भारताच्या इतिहासातील महान सेनानी होता. इतिहासकार यांना भारताचा नेपोलियन मानतात. <ref>Smith V.A. ''Early History of India.'' 4th Ed. Oxford, 1924.</ref>. समुद्रगुप्त हे नाव त्याने पार पाडलेल्या लष्करी मोहिंमामुळे पडले होते व त्याने गुप्त साम्राज्याच्या सीमा तत्कालीन भारताच्या सागरापर्यंत नेउन गेला होता. समुद्रगुप्तला अनेक जेष्ठ बंधू असले तरी समुद्रगुप्तची सम्राट बनण्याची लायकी इतरांपेक्षा जास्त होती म्हणून चंद्रगुप्त पहिल्यानंतर समुद्रगुप्त सम्राट बनला.
समुद्रगुप्त बद्दल माहिती अलाहाबाद मधील शिलास्तंभांवरुन मिळते जे त्याच्या कार्यकालात उभारले होते. त्यात समुद्रगुप्तच्या विविध मोहिंमांचा दाखला आहे. हे शिलालेख तत्कालीन भारताची राजकिय स्थिती दर्शावतात, कारण विविध राजा, राज्ये व त्यात सहवास करणार्‍या लोकांचा त्यात उल्लेख आहे.
ओळ ९:
{{क्रम-शेवट}}
<references/>
 
 
 
{{गुप्त साम्राज्याचे राज्यकर्ते}}
 
[[वर्ग:गुप्त साम्राज्य]]