"बांबू" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.6.3) (सांगकाम्याने वाढविले: fj:Veibitubitu
ओळ २१:
== प्रकार ==
पृथ्वीच्या पाठीवर निरनिराळ्या हवामानांशी व पर्यावरणांशी जुळवून घेऊन वाढणार्‍या जवळ जवळ 1400 बांबूंच्या जाती आहेत. बांबू हे अतिशय जलद गतीने वाढणारे गवत आहे. बांबूच्या काही जातींची दिवसाला दोन ते तीन फूट वाढ सुद्धा होऊ शकते.
 
== आशिया खंडातील बांबू ==
चीन आणि एशियाच्या इतर भागात वाढणारी ‘मोसो’ (Moso) ही बांबूची जाती त्यापासुन दुसरी काही उत्पादने घेण्यासाठी सर्वात योग्य आहे असे मानले जाते. ‘मोसो’ जातीचे बांबू, 75-फूट, उंचीपर्यंत वाढू शकतात. बांबूची चीनमधील शेते यामुळेच एखाद्या जंगलासारखी दिसतात.
"https://mr.wikipedia.org/wiki/बांबू" पासून हुडकले