"अॅल पचिनो" च्या विविध आवृत्यांमधील फरक

१२ बाइट्सची भर घातली ,  ९ वर्षांपूर्वी
बदलांचा आढावा नाही
छो ("ऍल पचिनो" हे पान "अॅल पचिनो" मथळ्याखाली स्थानांतरित केले.)
|गौरव = [[ऑस्कर पुरस्कार]] <BR> [[एमी पुरस्कार]]<BR> [[टोनी पुरस्कार]]
}}
'''अल्फ्रेडो जेम्स''' ''ऍलअॅल'' '''पचिनो''' ([[एप्रिल २५]], [[इ.स. १९४०]]) हा अकॅडेमी पुरस्कार, एमी पुरस्कार आणि टोनी पुरस्कार विजेता अमेरिकन रंगभूमी व चित्रपट अभिनेता आहे.
 
पचिनोचा जन्म [[न्यूयॉर्क]] शहरातील [[मॅनहटन]] विभागात एका इटालियन-अमेरिकन दांपत्याच्या पोटी झाला. त्याचे आईचे नाव रोज गेरार्ड आणि वडिलांचे नाव सॅल्व्हॅडोर पचिनो होते. पचिनो २ वर्षांचा असताना त्याच्या पालकांचा घटस्फोट झाला. घटस्फोटानंतर अल आणि आई त्याच्या आजी-आजोबांबरोबर राहण्यासाठी न्यूयॉर्कमधील द ब्रॉन्क्स इथे गेले. त्याचे वडील सॅल्व्हॅडोर हे कॅलिफोर्नियातील कोविना येथे विमा विक्रेते आणि पचिनोज लाउंज (Pacino's Lounge) नावाच्या रेस्टॉरंटचे मालक म्हणून राहण्यास गेले.
 
=== १९६० ===
१९६६ मध्ये पचिनोने प्रसिद्ध अभिनेते [[ली स्ट्रॅसबर्ग]] यांच्याकडून अभिनयाचे शिक्षण घेतले. लहानपणापासूनच अभिनयात पारंगत असलेल्या पचिनोला अभिनय करणे अतिशय आवडत होते. मात्र त्यामुळे त्याला निष्कांचन आणि अनिकेत अवस्था प्राप्त झाली. अभिनय करत असलेल्या रंगमंचावरच झोपण्याची वेळ त्याच्यावर आली. दशकाच्या शेवटी त्याने "[[द इंडियन वॉन्ट्स द ब्रॉन्क्स]]" साठी [[ओबी ऍवॉर्डअॅवॉर्ड]] आणि "[[डज द टायगर वेअर अ नेकटाय]]" साठी [[टोनी ऍवॉर्डअॅवॉर्ड]] जिंकला. १९६८ मध्ये त्याने दूरदर्शन मालिका एन.वाय.पी.डी. मध्ये सर्वप्रथम छोट्या पडद्यावर काम केले. त्यानंतरच्या पुढच्या वर्षातच त्याचा पहिला चित्रपट प्रदर्शित झाला.
 
=== १९७० ===
१९७४ मध्ये त्याने "द गॉडफादर भाग २]] मध्ये मायकल कार्लिओनचे पात्र पुन्हा एकदा साकारले. हा चित्रपट अतिशय यशस्वी ठरला. समीक्षकांनी या कामाचे अतिशय कौतुक केले. १९७५ मध्ये [[डॉग डे आफ्टरनून]]च्या प्रदर्शनानंतर पचिनो लोकप्रियतेच्या शिखरावर पोचला. हा चित्रपट बॅंक दरोडेखोर John Wojtowicz च्या आयुष्यावर आधारित होता.
 
७० च्या दशकात पचिनोला त्याच्या सर्पिको, द गॉडफादर भाग २, डॉग डे आफ्टरनून आणि ...ऍंडअॅंड जस्टिस फॉर ऑल साठी सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कारासाठी ४ ऑस्कर नामांकने मिळाली.
 
=== १९८० ===