"सांगली जिल्हा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ ४१:
 
म==जिल्ह्यातील प्रसिध्द काही व्यक्ती==
[[अण्णा भाऊ साठे]],[[चिंतामणराव पटवर्धन]], [[विष्णूदास भावे]], [[गोविंद बल्लाळ देवल]], [[दादासाहेब वेलणकर]],[[क्रांतिसिंह नाना पाटील]], [[विष्णू सखाराम खांडेकर |वि.स.खांडेकर]], विजय हजारे, [[वसंतदादा पाटील]]यशवंतराव चवहाणचव्हाण (माजी मुख्यमंत्री). मंगेशकर कुटुंबीय सुमारे १४ वर्षे सांगलीत वास्तव्यास होती. [[ग. दी. मडगुलकर]], व्यंकटेश मडगुळकर, ना. सी. ईनामदार, [[अरुण कांबळे]]आर आर पाटील,प्रतिक पाटील,राम नाइक इत्यादी लेखक.
 
सहकार क्षेत्राला निर्णायक वळण देणारे व आपल्या मुख्यमंत्रीपदाच्या कारकीर्दीत महाराष्ट्राला विकासाकडे नेणारे महत्त्वाचे निर्णय घेणारे वसंतदादा पाटील यांची कर्मभूमी व जन्मभूमी म्हणजे सांगलीच होय. वसंतदादांचा जन्म मिरज तालुक्यातील पद्माळे या गावचा. त्यांनी अनेक वर्षे विधीमंडळात व संसदेत सांगलीचे प्रतिनिधित्व केले.