"दगडफूल" च्या विविध आवृत्यांमधील फरक

१,५७९ बाइट्सची भर घातली ,  ११ वर्षांपूर्वी
बदलांचा आढावा नाही
छो (r2.6.4) (सांगकाम्याने वाढविले: az:Əsl badyan)
No edit summary
[[चित्र:Dagadful.JPG|right|thumb|दगडफूल]]
 
हा एक मसाल्याचा पदार्थ आहे. दगडफूल पारंपारिक भारतीय [[मसाला|मसाल्याचा]] एक घटक
आहे. याला एक खमंग मसालेदार वास
येतो. आणि हा मसाला तेलात परतला कि आणखी खमंग वास सूटतो.
 
[[पाणी]], [[प्रकाश]], [[हवा]] आणि [[मूलद्रव्ये]] या
वनस्पतींच्या मुख्य गरजा. पण त्या भरपूर प्रमाणातच हव्यात, अशी काही
अट नसते. जिथे अगदी सूक्ष्म प्रमाणात हे उपलब्ध असेल, तिथे दगडफूले
जगू शकतात. इतकेच नव्हे तर जिथे एकटी [[बुरशी]] वा [[शैवाल]] तग धरु
शकणार नाही, अशा ठिकाणीही, दगडफूले तग धरू शकतात. याचेच काही औषधी उपयोगही आहेत असे मानले जाते. त्वचेचा दाह कमी करण्यासाठी दगडफूले वापरतात
 
==आढळ==
अतिशीत प्रदेशा बरोबरच अतिउष्ण प्रदेशातही दगडफूले आढळतात.
 
 
{{विस्तार}}
 
[[वर्ग:मसाल्याचे पदार्थ]]
[[वर्ग:बुरशी]]
 
[[वर्ग:वनस्पतिशास्त्र]]
[[ar:يانسون نجمي]]
[[az:Əsl badyan]]
५,२०२

संपादने