"भैदिक कलन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ १:
[[चित्र:Tangent to a curve.svg|thumb|right|250px|एका गणितीय फलाचा आलेख काळ्या रंगात व त्या फलाच्या एका बिंदूवर काढलेली स्पर्शरेषा तांबड्या रंगात दर्शवली आहे. फलावरील त्या विशिष्ट बिंदूपाशी असलेला फलाचा [[विकलज]] स्पर्शरेषेच्या उताराएवढा असतो.]]
'''भैदिक कलन''', किंवा '''विकलन''' <ref name="गणितकोश">{{संदर्भस्रोत पुस्तक| url = http://www.marathibhasha.com/php/option.php?koshid=6&kosh=ganitshastra | title = गणितशास्त्र परिभाषा कोश | language = मराठी | author = | editor = | publisher = भाषा संचालनालय, महाराष्ट्र शासन, मुंबई | edition = इ.स. १९९७ | format = पीडीएफ}}</ref><ref name="वैज्ञानिकसंज्ञा">{{संदर्भ पुस्तक | title = वैज्ञानिक पारिभाषिक संज्ञा | language = मराठी | author = | editor = गो.रा. परांजपे | publisher = महाराष्ट्र राज्य साहित्य-संस्कृति मंडळ | edition = इ.स. १९६९}}</ref> ([[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]: ''Differential calculus'', ''डिफरन्शियल कॅल्क्युलस'' ; अर्थ: ''भेद'' -फरक, ''कलन'' -कलाचा अभ्यास, ''कलातल्या भेदांचे शास्त्र'' ;) ही [[राशी (गणित)|राशींमधील]] बदलांचा अभ्यास करणारी [[कलन|कलनाची]] उपशाखा आहे. कलनाच्या अभिजात दोन उपशाखांमधील ही एक उपशाखा असून [[संकलन (गणितशाखा)|संकलन]] ही दुसरी प्रमुख उपशाखा आहे.
 
एखाद्या गणिती [[फल (गणित)|फलाच्या]] [[विकलज|विकलजाचा]] व त्याच्या उपयोजनांचा अभ्यास भैदिक कलनात प्रामुख्याने केला जातो. एखाद्या निर्वाचित मूल्यापाशी फलातील बदलाचा दर, म्हणजेच फलाचे त्या मूल्यापाशी आढळणारे विकलज होय. विकलज निश्चित करण्याच्या या गणिती क्रियेला '''विकलन''' असे म्हणतात. [[भूमिती|भौमितिक]] दृष्ट्या फलाच्या [[आलेख|आलेखावरील]] एखाद्या बिंदूपाशी काढलेल्या स्पर्शरेषेच्या उताराएवढा सदर फलाचा त्या विशिष्ट बिंदूपाशी आढळणारा विकलज असतो.
"https://mr.wikipedia.org/wiki/भैदिक_कलन" पासून हुडकले