"तुर्की भाषा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.4.6) (सांगकाम्याने वाढविले: mrj:Турок йӹлмӹ
छो साचा:पुस्तक स्रोत साच्याचे देवनागरीकरण using AWB
ओळ १:
'''तुर्की भाषा''' (उच्चार:ˈt̪yɾktʃe) मध्यपूर्वेतील भाषा आहे. ही ६ कोटी ३० लाख लोकांची मातृभाषा आहे.<ref name="Languages of the World">{{citeस्रोत bookपुस्तक |lastआडनाव=Katzner |firstपहिलेनाव=Kenneth |titleशीर्षक=The Languages of the World |origyearमूळवर्ष=1977 |urlदुवा=http://www.routledge.com/books/The-Languages-of-the-World-isbn9780415250047 |accessdateअ‍ॅक्सेसदिनांक=2008-09-11 |editionआवृत्ती=3rd |yearवर्ष=2002 |publisherप्रकाशक=Routledge |isbnआयएसबीएन=0-415-25004-8 |pagesपृष्ठे=pg 153 |quoteअवतरण=...language of Turkey, spoken by about 60 million...also some 750,000 speakers in Bulgaria, 150,000 in Cyprus, and 100,000 in Greece…in Germany, numbering over 2 million people...}}</ref> ही भाषा मुख्यत्वे [[तुर्कस्तान]], [[सायप्रस]] तसेच [[इराक]], [[ग्रीस]], [[बल्गेरिया]], [[मॅसिडोनिया]], [[कोसोव्हो]] आणि [[आल्बेनिया]]मध्ये वापरली जाते. या भागांतून परागंदा झालेले लोकही ही भाषा वापरतात.
 
सुमारे १,२०० वर्षांचा लिखित इतिहास असलेल्या या भाषेचा उगम [[मध्य आशिया]]त झाला. [[ऑट्टोमन साम्राज्य|ऑट्टोमन साम्राज्याबरोबर]] ही भाषा युरोपमध्ये पसरली.